बालकांचा विकास आणि 'स्व' ची जाणीव

बालकांचा विकास आणि \'स्व\' ची जाणीव

Sold ( 57 times )
10347 Views
Price : ₹75.00
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Nirali Prakashan All B.Ed Exam books by Nirali Prakashan
ISBN 9789386084477
Author: प्रा. अ. लो. कपोले
Number of Pages 177
Edition Second Edition
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
  • Sample book
बालकांचा विकास आणि \'स्व\' ची जाणीव - Page 1 बालकांचा विकास आणि \'स्व\' ची जाणीव - Page 2 बालकांचा विकास आणि \'स्व\' ची जाणीव - Page 3 बालकांचा विकास आणि \'स्व\' ची जाणीव - Page 4 बालकांचा विकास आणि \'स्व\' ची जाणीव - Page 5

शबालकांचा विकास आणि 'स्व' ची जाणीव by प्रा. अ. लो. कपोले
Book Summary:

*प्राथमिक शिक्षण पदविका' अभ्यासक्रमातील *बालकांचा विकास व 'स्व' ची जाणीव' हे पुस्तक आपल्या हाती देताना मला विशेष आनंद होत आहे. शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाचे केवळ नावच बदललेले नाष्ठी, तर त्यातील प्रत्येक विषयाकडे निराळ्या दृष्टीने पाहिलेले आहे. केवळ घटकांची पुनर्रचना न करता शिक्षकाला अध्यापन करताना तो घटक जास्तीत जास्त कसा उपयुक्त ठरेल यावर लक्ष केंद्रित केलेले आहे रणून हा पाठ्यक्रम वेगळा आहे.

अध्ययन-अध्यापनावर लक्ष केंद्रित करताना कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत, त्यांचे स्वरूप, मर्यादा कोणत्या ? या सर्वांबरोबर या प्रत्येकाची उपयुक्तता लक्षात घेतलेली आहे. म्णून पुस्तकाची रचना करताना वाढ, विकास व विकासाचे विविध दृष्टिकोन, शारीरिक व बौद्धिक विकास, भावनिक विकास व व्यक्तिमत्त्व विकास, विशेष गरजा असणारी बालके, स्वत:तील शक्तिस्थानांचा शोध, सम्यक विकास, समुपदेशन व मार्गदर्शन इत्यादींचा सखोल ऊहापोद्ठ केलेला आहे.

या पुस्तकाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. हे पुस्तक अभ्यासक्रमात दिलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. क्षमता, बांधीलकी व कामगिरी ही तीन उद्दिष्टे साध्य होण्यासाठी विचारप्रवर्तक लिखाण केलेले आहे. बांधीलकी व कामगिरी कशी व कोणती करावी याकरिता विविध कृती, लक्षात ठेवावे असे स्वाध्याय आहेत. एकंदरीत शिक्षकाला 'अध्ययन-अध्यापन' करण्यासाठी आवश्यक असा मानसिक दृष्टिकोन विकसित करणाऱ्यांसाठी पुस्तक उपयुक्त ठरेल असा विश्‍वास वाटतो.

Audience of the Book :
This book Useful for B.Ed. Students