मराठी भाषा संप्रेषण व प्रभुत्व भाग 1 by डॉ. शीला कोलटकर, डॉ. अनिता पटवर्धन
Book Summary:
प्राथमिक शिक्षण पदविका (D.EI.Ed.) अभ्यासक्रमाची पुनर्रचना (2016) झाल्यानंतर, त्या अभ्यासक्रमाच्या बदललेल्या भूमिकेतून प्रस्तुत पुस्तकाचे लेखन केलेले आहे. “मराठी भाषा संग्रेखण व प्रभुत्व : भाग-१” या पुस्तकाद्वारे आपल्याशी संवाद साधताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे.
पुस्तकामध्ये “संप्रेबषणासाठी मराठी द्वितीय भाषा” हा केंद्रबिंदू ठेवून अध्ययन व अध्यापन व्हावे, असा दृष्टिकोन पुस्तक मांडणीत आष्ठे. मराठी भाषेच्या संरचनेचे अध्ययन करताना काष्ठी प्रश्न, काही कृती विचाराला अधिक चालना देतील. यामधून मराठी भाषा वापरून पाहण्याची संधी अभ्यासकाला मिळेल असा प्रयत्न आह्ठे. छात्राध्यापक या संधीचा वापर करून आत्मविश्वासपूर्वक अध्यापनात मुलांकडून कृती, खेळ, उपक्रम करून घेऊन अध्यापन अधिक रंजक करू शकतील.
अध्ययनात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग राषह्ठावा यासाठी अध्यापनात “ज्ञानसंरचनावाद* व “सहकारी शिक्षण” या पद्धतींचा वापर कसा करावा यासाठी प्रयत्न केला आहे. प्रस्तुत पुस्तक मराठीचा “भाषा अभ्यास' करण्याची सुरुवात आहे. मराठी भाषेचे अध्ययन करीत असतानाच मराठी साहित्याचा छात्राध्यायकाने परिचय करून घ्यावा. छात्राध्यापक जर स्वत: सतत “शिकत राह्विला' तर् त्याचे अध्यापन अधिकाधिक परिणामकारक होईल. परिशिष्टामध्ये यासाठी काष्ठी संदर्भ दिले आह्ठेत. आपल्यासारखे कृतिशील व कल्पक शिक्षक या पुस्तकाच्या आधारे ज्ञानसंरचनावादी विचारसरणीने अध्यापन करतील असा विश्वास वाटतो.
Audience of the Book :
This book Useful for B.Ed. Students