विशेष गरजा असणाज्या बालकांचे शिक्षण

विशेष गरजा असणाज्या बालकांचे शिक्षण

987 Views
MRP : ₹200.00
Price : ₹140.00
You will save : ₹60.00 after 30% Discount
Inclusive of all taxes
INSTANT delivery: Read it now on your device

Save extra with 2 Offers

Get ₹ 50

Instant Cashback on the purchase of ₹ 400 or above
SAVE05 Already Applied

Product Specifications

Publisher Success Publications All M.Ed Exam books by Success Publications
ISBN 9789324457242
Author: Prin. Dr. Kalpana S. Pawar, Prof. Veena V. Kurhade
Number of Pages 169
Available
Available in all digital devices
  • Snapshot
  • About the book
विशेष गरजा असणाज्या बालकांचे शिक्षण - Page 1 विशेष गरजा असणाज्या बालकांचे शिक्षण - Page 2 विशेष गरजा असणाज्या बालकांचे शिक्षण - Page 3 विशेष गरजा असणाज्या बालकांचे शिक्षण - Page 4 विशेष गरजा असणाज्या बालकांचे शिक्षण - Page 5

विशेष गरजा असणाज्या बालकांचे शिक्षण by Prin. Dr. Kalpana S. Pawar, Prof. Veena V. Kurhade
Book Summary:

पुणे विद्यापीठाने एम.एड या पदवी अभ्यासक्रमात सुधारणा घडवून आणल्या आहे. तसेच एम.एड पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे केला आहे. एम. एड-भाग दोन, सत्र चार 'विशेष गरजा असणाज्या बालकांचे शिक्षण (पेपर ४०३) ' हा पेपर नव्याने सुरू करण्यात आला आहे.अभ्यासक्रमात झालेल्या या बदलांची अंमलबजावणी जून २०१५ पासून होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्‍त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात विशेष गरजा असणाज्या बालकांच्या शिक्षणाबाबत सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी व प्राध्यापक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.

Audience of the Book :
This book Useful for M.Ed Students.
Table of Content:

1. Historical Perspective and Policy and Legislation for special Education in India

2. Overview of Different Disabilities and Exceptionalities, Identification of children with Special Needs

3. Agencies of Education, Aspect of Special Education

4. Current Trends and Future Perspectives, Research in Education of children with special needs